Wednesday, December 22, 2010

पुणे स्पेशल

आपटे: काय जोशी, आज एकदम खुश?
जोशी: गोडबोले ला लातरी लागली|
आपटे: पण तुम्ही का इतके खुश?
जोशी: त्याला तिकीट सापडतच नाही!

No comments:

Post a Comment