Saturday, May 26, 2012

जीवन


बरच काही शिकवुन जात जीवन,
हसणार्यान्ना रडवुन जात जीवन,
जेवढं जगता येइल तेवढं जगुन घ्यावं,
कारण बरच काही मनात रहते
आणी संपुन जात जीवन...

- अज्ञात

No comments:

Post a Comment